क्षणात हसणारं, क्षणात रडणारंक्षणात मारणारं, क्षणात मार खाणारंक्षणात भांडणारं, क्षणात रागवणारंपण किती गहर प्रेम असतं हे दोघांचजिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिकउजळत राहू दे!भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहु दे…भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *